देऊळगाव राजा प्रतिनिधी मुन्ना ठाकूर दिनांक 9 रोजी सकाळी आठ वाजता पासून गणेश विसर्जन शहरात सुरू झाला नगरपालिका देऊळगाव राजा च्या वतीने घरोघरी गणपती विसर्जन साठी वॉटर टँक उपलब्ध करून दिले घरासमोरच लोकांनी गणपती विसर्जनास सहकार्य केले शहरात 19 गणेश मंडळ स्थापन होते विविध मार्गाने माळीपुरा बालाजी पारस जुनी नगरपालिका चौक चौंडेश्वरी मंदिर गणरायाचे विविध मार्गाने मिरवणूक काढल्या गेली गेल्या दोन वर्षापासून करोना काळामुळे गणेश मंडळावर आनंदावर विसरण पडले होते महाराष्ट्र शासनाने सर्व बंधने मुक्त केले होते सर्व गणेश मंडळा तील उत्साहाने मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला त्यामध्ये ढोल ताशे डीजे व वैजापूरचा उत्कृष्ट बँड पथक सर्व गणेश भक्तांनी डीजे बँड पथक त्या ठोकावर बारदान नृत्य केले व जल्लोष साजरा केला गणेश विसर्जन साठी साळी समाजाने त्यांच्या ताब्यातील विहीर विहीर उपलब्ध करून दिली व नगरपालिकेने आमना नदीकाठी गणेश विसर्जनासाठी विहिरीची व्यवस्था केली होती अति शांततेने कोणतेही गालबोट न लागता गणेश विसर्जन शांततेने पार पडले देऊळगाव राजा ठाणे यांनी चूक पोलीस बंदोबस ठेवला होता गणपती मिरवणूक मध्ये असंख्य महिला लहान मुले व पुरुष सहभाग घेऊन गणरायाला अंत मन करणारे गणरायाला निरोप दिले
Users Today : 8