खामगाव,
डिसेंबर प्रतिनिधी शहीद शहा रात्री रोडलगत उम्यानचा धाक दाखवून दरोडा गाणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा पथक व अमडापूर पोलिसांनी संयुक्त राई करून गजाआड केली आहे. या कारवाईमध्ये आरोपीना अटक करण्यात आली असून ३ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल ज करण्यात आला आहे. यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार, खामगाव येथील प्रशांत अशोक वाकेकर व त्यांचे दोन मित्र असे खामगाव येथुन औरंगाबाद येथे नरम कपनीच्या मिटींगला १५ डिसेंबर रोजी गेले होते. मिटींग आटोपुन ते रात्री दरम्यान परत खामक येतांना पो.स्टे. अमापुरीतील पेठ गावाचे समोर त्यांचे गाडीतील डिझेल संपल्याने त्यांनी गाडी रोड बाजुला उभी केली. वायान तेथे खामगांव कडुन एक स्विफ्ट डिझायर कार येवून कारच्या बाजूला त्यामधून चार व्यक्ती खाली उतरले व त्यांनी प्रशांत वाकेकर यांचे गाडीवर केला व गाडीचे काय फोडुन धाक दाखवून त्यांचे जवळील नगदी २५०० रुपये व एक वनप्लस मोबाईल जबरीने चोरून नेला व आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. याप्रकरणी अमडापूर पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आला होता तपासादरम्यान गुन्हामध्ये वसलेल्या कारचा सुगावा लागला होता. त्याच्या आधारे सदरचे गुन्हेगार हे जाफ्राबाद जिल्हा जालना जिल्हयातील सतिष शंकर गायकवाड वय २८ वर्ष सवाणी, सिद्धाय २५ वर्ष रा सवासी वैभव गजानन गावदे २१ वर्ष रामकृष्णानमोडे व २२ वर्ष सोनगिरी, गजानन रामप्रसाद प्रसाने वय २५ वर्ष रा डोलखेड है असल्याचे समजले. सदर दरोड्यातील पाचही आरोपीलाना २२ डिसेंबर रोजी ताब्यात घेवून सखोल विचारपुस केली जनता त्यांनी गुन्ह्याची बाबुली दिली तसेच तपासा दरम्यान त्यांचेकडुन गुन्हयात वापरलेली एक स्विफ्ट डिझायर कार किंमती अंदाजे ३ लाख रुपये आरोपीतांचे वापरलेले मोमाईल किमती ३५ हजार रूपये चोरी गेलेला वन प्लस मोबाईल २५ हजार चोरी गेलेले नगदी २५०० रुपये असा एकूण ३. लाख ६२ हजार ५०० रुपयाचा माल जप्त केला आहे.
Users Today : 18