बोरगाव मंजू येथे गणेश उत्सव मंडळाच्या वतीने पोलीस स्टेशन वर मोर्चा

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी संतोष गवई बोरगाव मंजू

गेल्या 48 वर्षापासून बाल मित्र गणेशोत्सव मंडळ देशमुख पुरा गणपतीची स्थापना करीत आहेत

शुक्रवारी झालेल्या सार्वजनिक गणेश उत्सव मिरवणुकीमध्ये मेन रोड नी जात असताना जी बागबान पुरा मज्जित वर गुलाल फेकल्याचा आरोप काही समाजकंटकांनी बाल मित्र गणेशोत्सव मंडळ देशमुख पुरा यांच्यावर षडयंत्र रचून यांना फसवण्याचा प्रयत्न केला आहे. गैरअर्जदार शेख आणिस शेख मेहबूब हाजी ही व्यक्ती मुळात दोन समाजातील तेढ निर्माण करणारी व्यक्ती असून बोरगाव मंजू येथील सन 1988 च्या जातीय दंगलीचा आरोपी सुद्धा असल्याचे गैर अर्जदार सदर व्यक्तीच्या कुटुंबातील अनेक सदस्यावर त्यांच्यावर दंगलीची गुन्हे दाखल झाले होते. व त्यांना न्यायालयाकडून शिक्षा सुद्धा देण्यात आली होती हे उल्लेखनीय आहे त्याचप्रमाणे सन 2014 मध्ये सुद्धा या व्यक्तीच्या मार्फत जातीवादी तणाव निर्माण करून भांडने निर्माण केले होते सन 2017 मध्ये युवाशक्ती नवदुर्गा उत्सव मंडळ बसवण्याकरिता विरोध करून दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम सदर गैरहअर्जादार व्यक्तीने केले होते  त्या अनुषंगाने आज सार्वजनिक बालमित्र गणेशोत्सव मंडळ व गावकरी यांनी सुपीनाथ महाराज मंदिर येथे मीटिंग घेऊन सोपीनाथ महाराज मंदिर ते बोरगाव मंजू पोलीस स्टेशन येथे हजारोच्या संख्येने मोर्चा काढून जवाब पत्र पोलीस स्टेशनला देण्यात आले देण्यात आले आला यावेळी बालमित्र गणेश उत्सव मंडळाचे अध्यक्ष धनंजय देशमुख यांनी आपल्या प्रतिक्रिया आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले

 

0 9 4 5 4 6
Users Today : 11
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *