अकोला प्रती
नविन वर्षाच्या पुर्व संध्येला वाहतूक पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाहतूक पोलीस कर्मचारी यांनी खुप मोठी कारवाई केली गौरक्षण रोड जुना इन्कम टॅक्स चौक येथे नव्याने सुरू झालेल्या पिझ्झा हन्ट KFC,व क्रोमा या नाविन्यपूर्ण असलेल्या दुकाना समोर रस्त्यावर उभ्या असलेल्या ७०/८० दुचाकी वाहन चालकांना एकाचवेळी दंड आकारण्यात आला वाहतूक पोलीस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस वाहतूक कर्मचारी दंवडे व सुमेरसिंग ठाकुर यांनी सदर कार्यवाही केली
Users Today : 30