स्वप्नील गणगणे मुर्तीजापुर
क्रांतीज्योती सावित्री आई फुले यांच्या जयंती निमित्त दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी मुर्तिजापुर येथील तालुका क्रीडा संकुल येथे जी . के . अकॅडमी व नेहरू युवा बहु . क्रिडा व सास्कृतिक मंडळ कोकणवाडी , मूर्तिजापूर यांच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक चिंतामण कांबळे, प्राध्यापक श्रीकृष्ण बोळे, प्राध्यापक अविनाश बेलाडकर , प्राध्यापक अशोक बोळे, सामाजिक कार्यकर्ते अरविद तायडे, प्राध्यापक रामेश्वर धदंर प्राध्यापक ,संध्याताई दुबे , सामाजिक कार्यकर्ते योगिताताई वानखडे , साहित्यीक संदीप वाकोडे , प्रा . राजकन्या खन खने, मुक्ता दिदि ,शुभदा कुलकर्णी , रामकृष्ण गावंडे क्रिडा कार्यालया चे विनोद काळंपाडे प्राध्यापक गोवर्धन इंगोले, सौ किरण ताई प्रशांत इंगळे , प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या स्पर्धेत तालुक्यातील एकूण 92 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली या स्पर्धेकरिता पर्यवेक्षक म्हणून भगवान इंगोले ,गजानन वरघट , विलास वानखडे ,रवी गोंडकर यांची तर आभार समाधान इंगळे यांनी केले .
Users Today : 30