मुर्तिजापुर  येथे जी .के.अकडमी च्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धा घेऊन सावित्री आई फुले यांची  जयंती साजरी .           

Khozmaster
1 Min Read
मूर्तीजापूर तालुका प्रतिनिधि (मो रिजवान सिद्दीकी)
क्रांतीज्योती सावित्री आई  फुले यांच्या  जयंती निमित्त दिनांक 3 जानेवारी 2023 रोजी मुर्तिजापुर येथील  तालुका क्रीडा संकुल येथे जी .  के . अकॅडमी व नेहरू युवा बहु . क्रिडा व सास्कृतिक  मंडळ कोकणवाडी ,  मूर्तिजापूर यांच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक चिंतामण कांबळे, प्राध्यापक श्रीकृष्ण बोळे,  प्राध्यापक अविनाश बेलाडकर , प्राध्यापक अशोक बोळे, सामाजिक कार्यकर्ते अरविद तायडे,  प्राध्यापक रामेश्वर धदंर  प्राध्यापक ,संध्याताई दुबे , सामाजिक कार्यकर्ते  योगिताताई वानखडे , साहित्यीक संदीप वाकोडे , प्रा . राजकन्या खन खने,  मुक्ता दिदि ,शुभदा  कुलकर्णी , रामकृष्ण गावंडे क्रिडा कार्यालया चे विनोद काळंपाडे  प्राध्यापक गोवर्धन इंगोले, सौ किरण ताई प्रशांत इंगळे ,   प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या स्पर्धेत तालुक्यातील  एकूण 92 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली या स्पर्धेकरिता पर्यवेक्षक म्हणून  भगवान इंगोले ,गजानन वरघट , विलास वानखडे ,रवी गोंडकर यांची तर आभार  समाधान इंगळे यांनी केले .
0 9 4 7 4 0
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *