हिंगनी बु.येथे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी

Khozmaster
1 Min Read
तेल्हारा प्रतिनिधी
तेल्हारा तालुक्यातील हिंगणी बुजुर्ग येथे  3 जानेवारी रोजी सावित्रीबाई फुले यांच्या जयंती  ग्रामपंचायत येथे साजरी करण्यात आला. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत उपसरपंच सचिन कोरडे, सर प्रमुख अतिथी ग्रामपंचायत सदस्य गजानन भिसे , डॉक्टर ममता बियाणी मॅडम , आशा महानंदा खंडारे, रेखा गवई , गोपाल ठाकरे, गोपाल भालतीलक, यांची लाभली..यावेळी उपसरपंच सचिन कोरडे यांनी  मनोगत व्यक्त  करून त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकला .. यावेळी   मोठ्या संख्येने गावकरी उपस्थित होते.
0 9 4 7 4 0
Users Today : 29
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *