ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तथा ग्रामीण युवा संघटनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिर संपन्न

Khozmaster
2 Min Read

प्रतिनिधी सुखलाल उपर्वट तुलंगा बु!! येथे दिनांक ३जानेवारी २०२३ रोजी नवीन वर्षाची सुरुवात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी रक्तदान शिबिरापासून करण्यात आली हे रक्तदान शिबिर शौर्य दिन, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त व ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तथा ग्रामीण युवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सतीश देवराव हातोले यांच्या वाढदिवसानिमित्त १ तारखेपासून ते ७ जानेवारी पर्यंत विविध उपक्रम तुलंगा बु व अकोल्या जिल्ह्यायध्ये राबवण्यात येत आहेत त्यामध्ये खास करून अकोला जिल्हा मध्ये नेहमी अग्रेसर असलेले रक्तदान शिबिरे जास्तीत जास्त आयोजित करून रक्तसाठा उपलब्ध करून देणारे ग्रामीण युवा बहुउद्देशीय संस्था तथा ग्रामीण युवा संघटना यांच्या वतीने तूलंगा बु येथे भव्य रक्तदान शिबिर ३ तारखेला आयोजित केले होते शिबिराची सुरूवात ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले ग्रामपंचायत तूलंगा बु चे सरपंचपती खुषालजी तायडे,गावचे पोलिस पाटील अशोकजी तायडे, तुलंगा खु!! चे ननिर्वाचित सरपंच सुजित दाभाडे,उपकेंद्र येथील नर्स बायस्कर मॅडम, देंडवे मॅडम,सुरेंद्र दाभाडे,सतीश नेव्हाल,मंगेश महानकार,सुमेध हातोले, रक्तदाते म्हणुन लाभले ते प्रकाश रोकडे,मनीष जामनिक, दिपक काळे,निलेश उपर्वट,नारायण मेसरे,संगम हातोले,रितेश हिवराळे,सागर हातोले,विलास हातोले,मुकेश हातोले,सुरेश हातोले,विकास तायडे,सचिन इंगळे,नितीन ढाकरे,राज जामणिक,भारत सुरुवाडे,प्रकाश आखरे,विनोद तायडे,विजय हातोले,मंगेश तायडे,भिमराव हातोले, पवन दाभाडे, सतिश खंडागळे,इत्यादी कार्यकर्त्यांनी रक्तदान केले व पंजाब हातोले,अक्षय हातोले, प्रभाकर अंभोरे, भिमराव गवई,स्वप्नील हातोले, आदित्या हातोले,योगेश हातोले,अतुल हातोले,अनिकेत रोकडे, अनिकेत हातोले, इत्यादी लोकांचे सहकार्य मिळाले व कार्यक्रम यशस्वी रित्या पार पडला.

0 9 4 7 3 7
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *