चांदुर बिस्वा महसूल मंडळातील तुरीची पीक अज्ञात रोगामुळे बळीराजा आर्थिक संकटात चांदुर बिस्वा- चांदूर बिस्वा महसूल मंडळा जुलै महिन्यामध्ये 12 दिवसाचा पावसाचा खंड पडलेला होता नंतर ऑगस्ट ते ऑक्टोंबर पर्यंत सतत पाऊस चालू असल्याने उडीद मक्का मुंग सोयाबीन कापूस अति पावसामुळे खराब झालेले होते व उस्मानी संकटातून शेतकरी सावरत नाही हातात आलेले तुरीची पिक अज्ञात रोगाने नष्ट केले आहे त्याचा सर्वे करण्यात यावा शेतकरी संघटना अंबिका फाउंडेशन इतर संघटना निवेदन व शेतकऱ्यांनी अर्ज कृषी विभाग महसूल विभाग विभागाला देऊन सुद्धा कोणताही सुर्वे प्रशासनाने केलेला नाही व व पिक विमा दिलेला नाही प्रशासनाने व पिक विमा कंपनीने शेतकऱ्यांच्या हातात तुरी दिलेले आहे अशा भावना बळीराजा व्यक्त करीत आहे.
Users Today : 33