प्रतिनिधी स्वप्निल गणगणे मुर्तीजापुर तालुक्यातील 51 ग्रामपंचायतच्या दुसऱ्या टप्प्यातील 26 ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदाची निवडणूक अतिशय शांततेत पार पडली विशेष म्हणजे यातील 21 ग्रामपंचायत मध्ये बिनविरोध निवडणूक पार पडली तर पाच ग्रामपंचायत मध्ये मतदानाद्वारे उपसरपंच निवडल्या गेले आज निवड झालेले ग्रामपंचायतनिहाय वडगाव ईश्वर मांडोकार, नागोली सौ चित्रा सरोदे, खराब नवले अक्षय खरबडकर सोनाळा अजय गोसावी दहातोंडा ललिता राठोड मुरंबा निखिल ठाकरे आरखेड स्वाती वाकोडे शिवनखुर्द मीरा ताठे बीडगाव गजानन कळाके मोझर शोभा भीवरकर धोत्रा शिंदे जबी खान जमाल खान धानोराव वैद्य छाया वानखडे शेरवाडी ऋषभ इंगळे भगोरा प्रतिभा गावंडे कानडी वनमला सोळंके हिवरा कोरडे सविता उके ब्रह्मे खुर्द अली मोहम्मद अली मंडुरा राहुल तेलमोरे खोळड शिवाजी तेली मधापुरी आकाश मोहिते लोणसना गोपाल चंद्रे वाई माना पवन तिडके राजुरा सरोदे आनंद इंगळे रंभापुर वंदना टेकाडे जीतापूर वंदना नाकट यांची उपसरपंच पदी निवड झाली
Users Today : 26