प्रतिनिधी संतोष गवई अकोला बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील ढगा देवी कोठारी येथे ठाणेदार सुनील सोळके व पोलीस कर्मचारी रात्रीचे नऊच्या दरम्यान पेट्रोलियम करत असताना बीना नंबरचे दोन ट्रक अवैध रेती नेताना आढळून आले ठाणेदार सुनील सोळंके व पोलीस कर्मचारी ट्राफिक वीर मेजर योगेश काटकर सचिन सोनटक्के शरद बुंदे यांनी जीवाची परवा न करता दोन्ही ट्रक पकडले व त्यांना रॉयल्टी ची विचारणा केली असता त्यांच्याकडे कोणत्याच प्रकारची रॉयल्टी आढळून आली नाही यावरून ठाणेदार सुनील सोळुंके व पोलीस कर्मचारी यांच्या लक्षात आले अवैध रीतीची वाहतूक करत आहेत म्हणून बोरगाव मंजू पोलीस स्टेशनला दोन्ही ट्रक जमा करण्यात आले व ट्रक चालक अजय मोहोड अनु इंगळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला व विना रायल्टी रेती वाहतूक करीत असल्याचे माहिती ठाणेदार सुनील सोळंके यांनी महसूल विभागाला कळवली महसूल विभाग तलाठी मंडळ अधिकारी फक्त खिसे गरम करतात का असे नागरिक चर्चा करीत आहे आतापर्यंत महसूल विभाग यांनी कोणतीच अवैध रेती चालाकावर व वाहनावर कारवाई केली शनिवारी व रविवारी गोंन खनिज विनारायटीचे सप्लाय होत असून व मंडळ अधिकारी तलाठ्यांना यांची माहिती असून सुद्धा हे फक्त किसे गरम करतात व कोणत्याच प्रकारे कारवाई करत नाही याकडे माननीय जिल्हाधिकारी साहेब लक्ष देतील का असे नागरिक चर्चा करीत आहे पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंके व पोलीस करीत आहेत
Users Today : 26