रुग्णसेवक उमेश इंगळे यांच्या मागणीला यश

Khozmaster
1 Min Read

अकोला प्रती – सर्वोपचार रुग्णालयातील तिन प्रवेशद्वार असुन फक्त एकच प्रवेशद्वार सुरू होते त्यामुळे या प्रवेशद्वारातुनच रुग्ण, शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील कर्मचारी, रुग्णवाहिका यांना ये जा करण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागत होता या संदर्भात सर्वोपचार रुग्णालयातील इंटर्नल डॉ शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील कर्मचारी, यांनी महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटना महाराष्ट्र राज्य महासचिव उमेश सुरेशराव इंगळे यांच्या कडे तक्रार दिली होती सदर तक्रारीची दखल घेत रुग्णसेवक उमेश सुरेशराव इंगळे यांनी याची माहिती शासकीय सर्वोपचार रुग्णालयातील अधिष्ठाता डॉ मिनाक्षी गजभिये मॅडम व श्रिकांत ठाकरे सर यांना दिली व बंद असलेले प्रवेशद्वार उघडण्याची विनंती केली रुग्णसेवक उमेश सुरेशराव इंगळे यांच्या विनंती ला मान देऊन बंद असलेले प्रवेशद्वार उघडण्यात आले असुन उमेश सुरेशराव इंगळे यांच्या मागणीला यश आले असून कर्मचारी व रुग्णांना आता त्रास होणार नाही या बद्दल महाराष्ट्र राज्य रुग्णसेवक व श्रमिक कामगार संघटनेच्या वतीने डॉ मिनाक्षी गजभिये,श्रिकांत ठाकरे सर यांचे आभार मानले

0 9 4 7 3 7
Users Today : 26
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *