ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी श्री. राजेंद्र लहाने यांची निवड

Khozmaster
1 Min Read

ग्राहकांच्या हक्कासाठी अविरत लढणार : राजेन्द्र लहाने. भारत सरकार नोंदणीकृत माणुसकी सोशल फाउंडेशन संचालित राष्ट्रीय ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीच्या दि. ३१ डिसेंबर रोजी ग्राहक उपभोक्ता संरक्षण समितीचे संस्थापक अध्यक्ष मा. दादाभाऊ केदारे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत राजेंद्र लहाने यांची महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली. ग्राहक संरक्षण समिती भारत भर काम करीत आहे आणि ग्राहक संरक्षण अधिनियम १९८६ / २०१९ नूसार ग्राहकांच्या समस्या, सायाचा गाढा अभ्यास ग्राहक कायद्याचे ज्ञान असलेले आणि सामान्य माणसाच्या हक्कासाठी अविरत प्रयत्न करणारे राजेंद्र लहाने यांनी समितीचे संस्थापक अध्यक्ष दादाभाऊ केदारे यांच्या अध्यक्षतेखाली हा पदभार स्वीकारला असल्याचे त्यांनी सांगितले.

0 9 4 6 1 9
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *