आचारसंहिता लागू असल्याने महिला लोकशाही दिन नाही.

Khozmaster
0 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नंदुरबार – : नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाची द्विवार्षिंक निवडणूक २०२२-२३ कार्यक्रम जाहीर झाला आहे. नाशिक विभागात निवडणूक आचारसंहिता लागू असल्याने सोमवार 16 जानेवारी, 2023 रोजीचा महिला लोकशाही दिन होणार नाही. असे सदस्य सचिव महिला लोकशाही दिन समिती तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी रा.वा.बिरारी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

 

0 9 4 6 8 3
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *