विषेश प्रतिनिधि रवि मगर – बहुजन मुक्ति पार्टी ने दिनांक 10 जानेवारी 2023 रोजी खामगांव बाळापूर फैल खदान येथील नागरीकांच्या पिण्याच्या पाण्याची , स्वच्छता करने संदर्भात नगरपरिषद खामगांव सीओ साहेबांना बहुजन मुक्ती पार्टीकडून निवेदन देण्यात आले. उपस्तीत, विनोद पवार बहुजन मुक्ती पार्टी जि. अध्यक्ष बुलडाणा , सागर मोरे बहुजन मुक्ती पार्टी जि. युवा अध्यक्ष , विजय इंगळे बहुजन मुक्ती पार्टी खामगांव विधानसभी प्रभारी, दिपक तायडे, दाभाडे, शुभम मोरे, पवन निंबाळकर, विवेक गवई, सारिका जवंजाळ बहुजन मुक्ती पार्टी महिला आघाडी, संध्या हिवाळे , संगिता मोहोड, पवन गवई व बाळापूर खदान येथील नागरिक , महिला उपस्थीत होते देशामध्ये एकिकडे बेरोजगारी , महागाई, शिक्षणाचे खाजगीकरनामुळे झालेले हाल तर दुसरिकडे ओबीसींची जातिनिहाय जनगनना करण्यास सरकारचा विरोध अशा अनेक समस्या सरकारने निर्माण केल्या तर दुसरीकडे सत्तेच्या हस्तांतरनाचा फायदा आजपावेतो कुनाला झाला व स्वतंञ भारतात कोन स्वतंञ व कोन गुलान आहे याचे एक जिवंत ऊदाहरन म्हणजे खामगांव नगरपरिषद मध्ये येणा-या बाळापूर फेैल खदान येथील नागरिकांची स्वतंञ भारतात आजही प्यायला पाणि मिळावे म्हणून मोर्चा काढावा लागत असल्याचे दुर्देव बाळापूर खदान येथील नागरिंकांचे आहे .काय भारताला संविधान बहाल केल्यानंतर त्यावर योग्य अंमल बजावजी होत आहे ? काय संविधान भारतात राज्यकर्त्यांनी फक्त नावापुरतेच ठेवले आहे असा प्रश्न निर्माण होतो.
Users Today : 35