श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने राजमाता माॅ जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा

Khozmaster
1 Min Read

स्थानिक सतिफैल भागातील श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा दिं १२-१-२०२३ गुरुवार रोजी मंडळाच्या एकनिष्ठ सदस्या सौ पार्वतीबाई सुकाळे यांच्या घरी माॅ जिजाऊ जन्मोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला मंडळाचे सर्वेसर्वा संस्थापक अध्यक्ष देविदास ऊर्फ मुन्ना भाऊ शर्मा यांच्या संकल्पनेतून मंडळाच्या माध्यमातून विविध धार्मिक व सामाजिक. जनहितार्थ उपक्रम मागील २३ वर्षा पासून निस्वार्थ मुख मे हो राम नाम.राम सेवा हाथ मे हे ध्येय ठेवून अखंड पणे सुरू आहे आज सकाळी १० वा राष्ट्रमाता. राजमाता माॅ जिजाऊ यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विधिवत पुजन करून माॅ जिजाऊ वंदना घेऊन अभिवादन करण्यात आले या वेळी जेष्ठ साहेबराव सुकाळे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष देविदास शर्मा. विनोद सुकाळे. दिलीप झापर्डे. लालाजी सांगळे. भागीरथी बाई शेळके. सुशिला बाई आवलकर.पार्वताबाई सुकाळे. आशा बाई अंधारे. मंगला बाई बावस्कर. पुष्पा बाई पवार. ईन्दुबाई गायकवाड. संगीताबाई वाघोळे. जयश्री झापर्डे. जयाबाई सुकाळे. शकुंतला बाई ढवळे. मुन्नी बाई चव्हाण. बेबी बाई आवलकर. वर्षाताई देशमुख. आरती ताई सुकाळे. रजनीताई सुकाळे. मंजिरी सुकाळे. भक्ती सुकाळे. भुमी सुकाळे. व परीसरातील नागरीकांची उपस्थिती होती अशी माहिती श्री सदगुरू एकनाथ महाराज भजनी मंडळाच्या वतीने देण्यात आली

0 9 4 6 1 9
Users Today : 33
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *