अकोला जिल्हाअध्यक्ष प्रमोदजी देंडवे महासचिव मिलिंदजी इंगळे यांच्या मार्गदर्शना खाली तालुका अध्यक्ष चरणजी इंगळे शहर अध्यक्ष रामकृष्ण मिसाळ महिला शहर अध्यक्ष लताताई कांबळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन व हर्रार्पण करून यांची जयंती मोठया उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाला उपस्थित माजी जिल्हा अध्यक्ष प्रदीपजी वानखडे वरिष्ठ नेते सुनिलजी अंबळकार महिला जिल्हा उपाध्यक्ष मंदाताई कोल्हे महिला शहर उपाध्यक्ष अर्चना वानखडे करुणा तेलगोटे पद्मावती तेलगोटे जोती चांदेकर माजी शहर अध्यक्ष सुभाष तेलगोटे माजी शहर उपाध्यक्ष सदानंद तेलगोटे माजी नगर सेवक सिद्वेश्वर बेराड शहर उपाध्यक्ष लखन मंगेश कांबळे इंगळे नितीन वाघ सुनील घनबहादूर ऍड.संमेक विध्यार्थी तालुका अध्यक्ष भूषन घनबहादूर इम्रानखान पठाण चंदू बोरोडे मयूर जुनघरे विजय घणबहादूर यांनी मिळून सार्वजनिक पद्धतीने जयंती मोठया उत्साहात साजरी केली
Users Today : 18