प्रतिनिधि रवि मगर- करण्यात आला होता, त्या कार्यक्रमाला अध्यक्ष श्री पाटील आर के व प्रमुख पाहुण्या प्रसिद्ध कवयित्री आधुनिक बहिणाबाई विमलताई माळी होत्या. विमलताई माळी (अनगर) व उद्योयन्मुख कवयित्री पुष्पाताई करे(मोहोळ) यांचे समाजप्रबोधन पर व्याख्यान व स्वरचित कवितांचे वाचन करण्यात आले.त्याचबरोबर प्रशालेतील मुलींनी जिजाऊंचा वेष परिधान केला होता. मुलांनी स्वामींजीचा वेष परिधान केला होता.विद्यार्थ्यांची समयोचीत भाषणे झाली.अध्यक्षीय भाषण मुख्याध्यापक श्री पाटील आर के यांचे झाले.यावेळी सर्व विद्यार्थ्यी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.
आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Users Today : 37