नाशिक पदवीधर मतदार संघ निवडणूक : डॉ.निपुण विनायक निवडणूक निरीक्षक.

KHOZ MASTER
0 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण  नंदुरबार – : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुषंगाने नाशिक विभाग पदवीधर मतदार संघ निवडणुकीचे निवडणूक निरीक्षक म्हणून डॉ.निपुण विनायक, भा.प्र.से. यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *