नंदुरबार येथील आंबेडकर चौक परिसरातील पाणी पुरवठा सुरळीत होणे बाबत निवेदन.

KHOZ MASTER
1 Min Read

प्रतिनिधी प्रविण चव्हाण नदुरबार –शहरातील आंबेडकर चौक परिसर हा गेल्या दोन वर्षा पासून पिण्याच्या पाण्याच्या समस्याने त्रस्त झाला वेळो वेळी पाठपुरावा करून देखील सुद्धा नगरपालिका दुर्लक्ष करीत होते. आंबेडकर चौक परिसरातील नागरिकांची समस्यान कडे लक्ष देत न होते.  म्हणून त्या समस्यान वर लक्ष केंद्रित करण्यासाठी आज रोजी आम्ही आंबेडकर चौक परिसरातील नागरिक यांनी नगर पालिकेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देऊन आमच्या समस्या सोडवावे ही त्यांना आग्रहाची विनंती केली.    निवेदन देताना आंबेडकर परिसरातील नागरिक उपस्थित होते, आकाशभाऊ अहिरे, अशोकभाऊ मोरे, दिपक पेंढारकर, जतीन बाविस्कर, अजय पेंढारकर, राकेश साळवे, समाधान पेंढारकर, आदी जण उपस्थित होते.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *