रितेश कुमार टीलावत तेल्हारा प्रतिनिधी हिवरखेड परोपकारी नागरीक समीती ऐव वेदप्रचारणी सभा नागपुर चे वतीने परमपीता परमेश्वर चे आशीर्वादाने व आपल्या सर्वाचे अथक परुश्रमाने व सहयोगाने यज्ञ सपन्न झाला व योगेश्वर श्रीकृष्ण यज्ञ शाळेची स्थापना झाली आज मकर सक्रांतीला श्रिकृष्ण यज्ञशाळेत दिव्यांग जोडप्याना सूद्धा यज्ञामधे यजमानपदी बसवून दिव्यांगाकडुन,, समद्धीयज्ञ..करुन 41 दिव्यांग निराधार रोगी निराश्रीत यांना भाग्य लाभले खरोखर परोपकारी नागरीक समीती व वेद प्रचारणी सभा नागपुर यांचे विद्यमाने मानवाचे कल्यान व्हावे, सुख शांती समाधान लाभावे बळीराजा सूखीसमृद्द व्हावा भारताचे कल्यान व्हावे सनातन हिंदु धर्माचा प्रसार व्हावा वेदाचा प्रसार व्हावा यासह भारतात सुखसमृद्धी नांदावी यासाठी नागपुरच्या वेदप्रचारणी सभे कडुन यज्ञ आयोजन केले होते यज्ञ समाप्तिनंतर दिव्यांग निराश्रित गरजू 41 महीलाना तीळगूळ साडीचोळी सोबतच किराना कीट फराळ देऊन त्याचा सन्मानपुर्वक सत्कार हिवरखेडच्या माहेश्वरी समाज महिला मडळाकडुन करण्यात आला तसेच हिवरखेड मधुन सी ऐ झालेल्या जया नवल टावरी, सह चार वीद्यार्थी वीद्यार्थीनीचा सुद्धा भेटवस्तु देऊन सत्कार यावेळी निराश्रीत दिव्यांग बांधवाकडुन परोपकारी नागरीक समीती व माहेश्वरी महीला मंडळाचे बाळासाहेब नेरकर यांनी व संजय मानके यांनी दिव्यांगाचा सत्कार प्रसंगी समीतीच्या कार्याचा गौरव करुन आभार मानले
Users Today : 8