16/महिलांनी गाजविला टाटा मुंबई मॅरेथॉन

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी अशोक भाकरे अकोला मुंबई येथे आयोजित 18 व्या मॅरेथॉनमध्ये ड्रीम रन या प्रकारात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या तब्बल 20/ महिला सरपंचा मधून अकोला जिल्ह्यातील एकमेव मोरगाव भाकरे ग्रामपंचायतच्या सरपंच उमान ज्ञानेश्वर माळी सहभागी झाल्या मुंबई मॅरेथॉनच्या दृष्टीने ही अद्भुत ड्रीम रन ठरलीराज्य भरातून निवड 16/ महिला सरपंचामध्ये त्याची अकोला जिल्ह्यातून निवड केली. प्रतिष्ठेच्या मुंबई मॅरेथॉन मध्यें सहभागी होण्याची त्यांना संधी मिळाली महिला राजसत्ता आंदोलनाच्या प्रमुख माधुरी लाड मालती सगणे समन्वयक यांनी पुढाकार घेत या कार्यशील 16/ महिला गाव कारभारीची निवड करून देशाच्या आर्थिक राजधानीत मान मिळून दिला या 27, 920 महिला सरपंचाचे प्रतिनिधित्व करण्याची संधी या निवडक 16/ महिला सरपंचांना

देण्यात आली

0 9 4 7 2 0
Users Today : 9
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *