मा. आ .नानाभाऊ पाटोले यांच्या हस्ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये पक्ष प्रवेश चिखली तालुका उपाध्यक्षपदी मनोज जाधव तर तालुका सरचिटणीसपदी दिनकर उगले

Khozmaster
1 Min Read

बुलडाणा १७/०१/२०२३ रोजी शेगांव येथे महाराष्ट्रप्रदेश अध्यक्ष काँग्रेसचे श्री.आ.नानाभाऊ पटोले साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि बुलडाणा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष मा. राहुलभाऊ बोन्द्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मा. समाधान सुपेकर ता. अध्यक्ष चिखली व काँग्रेस नेते डॉ, सतेंद्र भुसारी, हिरकणी महिला अर्बन च्या संचालक प्रमिलाताई जाधव , काँग्रेस नेते पुरुषोत्तम शेळके यांच्या उपस्थितीत व महाराष्ट्र काँग्रेसचे प्रांताध्यक्ष मा.नानाभाऊ पटोले यांच्या हस्ते* *मनोज जाधव यांच्या सामाजिक व राजकीय कार्याची दखल घेऊन  रा. स. पा. (जि, कार्याध्यक्ष बुलडाणा) मधून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस मध्ये चिखली तालुका उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती* *करण्यात आली. तर शिवसेना कार्यकर्ते (शिंदे गट) मा, दिनकर उगले यांची चिखली ता. सरचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली.* यावेळी बुलडाणा जिल्हा काँग्रेस, प्रदेश काँग्रेस पदाधिकारी, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) जिल्हा व प्रदेश पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा तथा प्रदेश पदाधिकारी तसेच मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

0 9 4 7 4 8
Users Today : 37
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *