हिंदी दिवस” आदर्श विद्यालय येथे १३सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा

Khozmaster
1 Min Read

“हिंदी दिवस” आदर्श विद्यालय येथे १३सप्टेंबर हा दिवस हिंदी दिवस म्हणून साजरा करण्यात आला…या हिंदी दिवसाचे कार्यक्रमाचे अध्यक्ष समाधान शेळके सर यांनी भूषवले प्रमुख मार्गदर्शक पर्यवेक्षक श्री गणेशजी नालिंदे सर होते प्रमुख उपस्थिती उपप्राचार्य प्रमोदजी ठोंबरे सर पर्यवेक्षक श्री रमेश जाधव सर ज्येष्ठ शिक्षक श्री रामेश्वर कुटे सर उपस्थीत होते त्याचबरोबर कार्यक्रम प्रमुख हिंदी शिक्षिका वीना पुरोहीत (व्यास)सौ.योगीता गालफाडे मॅडम यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले ..

विद्यार्थ्यांनी हिंदी दिवसाचे महत्त्व सांगत भाषण दिले तथा हिंदी मधून गीत गायन केली पर्यवेक्षक श्री गणेश नालिंदे सर यांनी हिंदीचे महत्त्व सांगत हिंदी भाषा किती महत्त्वाची आहे व हिंदी दिवसाचे महत्त्व सांगितले अध्यक्षीय भाषणामध्ये हिंदी ही आपली राज्यभाषा आहे व हिंदी ही आपण अंगीकारली पाहिजे राष्ट्रभाषा ही आपल्या जीवनातील अविभाज्य घटक आहे असे महत्त्व सांगत प्राचार्य श्री समाधान शेळके सर यांनी आपले विचार व्यक्त केले गीत गायण भाषण तथा आर्या पहाडे,रोशन बोडखे,साक्षी गजानन पवार,नम्रता रविंद्र इंगळे,राजनंदिनी डोंगरदिवे,समिक्षा राऊत,श्वेता कांबळे,धनश्री योगेश पाटील, पायल सासोटे

यांनी केले..सुत्रसंचलन चैताली मोरे,संचिता भोंडे,गार्गी अपराजीत, यांनी केले आभार प्रदर्शन शिक्षिका सौ.योगीता गालफाडे मॅडम यांनी केले…

 

0 9 4 5 8 2
Users Today : 19
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *