प्रतिनिधि,रफीक खान-
अभिनंदनपर प्रस्ताव मार्गारिटा रूडोमिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचर मॉस्को , रशिया यांनी साहित्यरत्न , लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा अर्धाकृती पुतळा संस्थेच्या प्रांगणात बसविल्याबद्दल या संस्थेचे अभिनंदन करण्याबाबतचा
वीर लहुजी ग्रुप तर्फे अभिनंदन कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे 17/09/2022 तरी सर्वांनी ठीक बारा वाजता अण्णाभाऊ साठे नगर उदयनगर येथे मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
Users Today : 11