गरीब मुला मुलींना शाळे मध्ये साहित्याचे वाटप

Khozmaster
1 Min Read

ज्ञानेश्वर सुपेकर; लोणार– अमृत महोत्सव वर्षानिमित्त सेवा पंधरवडा १७ सप्टेंबर ते २ आक्टोंबर २०२२ अंतर्गत माननीय पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त लोणार येथे जैन अल्रट ग्रुप व हनुमान उत्सव समिती व गिरीश भुरावत यांच्यातर्फे लोणार नगर परिषद मुला मुलींच्या शाळेत जाऊन गरीब विद्यार्थी विद्यार्थिनी यांना शाळा साहित्याचे वाटप करण्यात आले शाळा साहित्य वाटप मध्ये वाटर कलर, इंच पट्टी,खोड रबर,शॉपनर, पेन्सिल इत्यादी साहित्याचे वाटप करण्यात आले.साहित्याचे वाटप करताना शाळेचे मुख्याध्यापकासह, सतीश कापुरे सर वर्ग शिक्षक नितीन राऊत, टीचर सौ ज्योतीताई सुरडकर, सौ.कल्पनाताई आढाव, सौ सुनिताताई प्रकाश मापारी, मीनाताई नागरे, व शहरातील जैन अलर्ट ग्रुप आणि हनुमान उत्सव समितीचे सदस्य भाजपाचे जिल्हा सचिव निर्मल संचेती, माझी शहराध्यक्ष अविनाश शुक्ला,श्रेयांस संचेती ,बंटी पुरोहित, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष सुंदर संचेती, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष शुभम बनमेरू,बल्लू मोरे, देवांग संचेती. अर्जुन रामावत, अक्षय संचेती, रवी नागरे, रंजीत परमार,सुरज गेलोत, निखिल मुलांगे, इत्यादींनी सहकार्य केले

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *