प्रतिनिधी. बार्शिटा कळी स्थानिक शहर जमिअत ए उलमा तर्फे फत्ते चौक इंद्रा नगर येथे मतदान कार्ड आधार लिंक जोडणी च्या शिबिराला उत्तम प्रतिसाद मिळाला असून या मध्ये सुमारे 200 लोकांनी याचा लाभ घेतला.सदर कार्यक्रम जमिअत ए उलमा चे तालुका अध्यक्ष मौलाना अब्दुल सलाम यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला असून हाफीज अब्दुल्ला खान शहेर अध्यक्ष,मुफ्ती शेख इमदाद शाहर उपाध्यक्ष, शहर सचिव मौलवी मोहम्मद सालिम,मास्टर सय्यद सादिक तालुका कोषाध्यक्ष यांचे मोलाचे सहकार्य लाभले.सदर कार्यक्रमा ला यशस्वी करण्या साठी मास्टर असलम खान,मास्टर अझहरोड्डीन, मालवी मोहम्मदअसलम,हाफीज मोहम्मद नाजीम, सय्यद मोहित,अब्दुल साकिब, सय्यद सोहेल, तौसिफ खान,मोहम्मद अफसर,शेख साबीर,शेख आसिफ,सय्यद समीर, मुजाहीद खान,मास्टर जहुर,शेख सुलतान व एहसान उल्ला खान आदी लोकांनी परिश्रम घेतले. छाया , जमियत उल मा शाहे द्वारे मतदार कार्ड आधार लीक करताना ,