वाढोणा येथे आदिवासी समाजाचा जनजागृति मेळावा संपन्न

Khozmaster
2 Min Read

सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील वाढोणा येथे दि.१८/९/२२ रोजी महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद तर्फे आदिवासी समाजाचा जनजागृति मेळावा घेण्यात आला या जनजागृति मेळाव्या मधे संघटनेचे वरिष्ठ अधीकारी यांनी आदिवासी बंधु भगिनींना मोलाचे मार्गदर्शन केले  कार्यक्रमाच्या शेवट चे भाषन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अफसर तडवी यांनी केले आणि आदिवासी समाजाला मोठे मोलाचे मार्गदर्शन केले या कार्यक्रमादरम्यान वाढोणा येथील इसराईल तडवी यांची जालना जिल्हा अध्यक्ष पदी निवड करण्यात आली आणि त्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांच अभिनंदन करुन स्वागत करण्यात आलं व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.या कार्यक्रमा दरम्यान प्रदेश अध्यक्ष अफसर तडवी , प्रदेश कार्य अध्यक्ष जब्बार तडवी, औरंगाबाद जि. अध्यक्ष नजीर तडवी , प्रदेश सल्लागार समिर तडवी , इसराईल तडवी जालना जिल्हा अध्यक्ष , सलाउद्दिन तडवी सिल्लोड तालुका अध्यक्ष, इरफान तडवी जळकी बाजार मराठवाडा संघटक , इकबाल तडवी सिल्लोड तालुका अध्यक्ष शहर, सलीम तडवी ,शब्बीर तडवी , अलाउद्दी तडवी , चिंधु तडवी , शपीक तडवी , समिर तडवी , हुसेन तडवी ,इकबाल तडवी जामठी , मसेरखा तडवी , युनुस तडवी , चांद तडवी , रफीक तडवी ,नगिनाबाई बाई तडवी महीला जिल्हा अध्यक्षा जालना , बिबीबाई तडवी , शबाना तडवी , रुकसाना तडवी ,दगडा बाई तडवी , राशद तडवी , ईरशाद तडवी , वंदना तडवी, असे अनेक महाराष्ट्र एकलव्य आदिवासी विकास परिषद चे पदाधीकारी कार्यकर्ते आणि आदिवासी बंधु भगीनी मोठ्या संख्येने उपस्थित होते ,

 

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *