शहर प्रतिनिधी . त्रिरत्न विहार या ठिकाणी, भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे पठण चालू असताना एक दिवसीय विपश्यना शिबिर सुद्धा घेण्यात आले होते,या ठिकाणी,उपासक-उपासिकांना भोजनदान वाटप करण्यात आले आहे,समाजसेवा ही समाजाच्या प्रत्येक माणसाच्या हितासाठी असावी,फक्त पाच वर्षातील एक दिवसाच्या मतदानापूर्ती नसावी, सध्या प्रत्येक बुद्ध विहारांमध्ये र्षवास चालू आहेत या वर्षवासामध्ये,संपूर्ण देशामध्ये बुद्ध आणि त्याचा धम्म या पवित्र ग्रंथाचा पठण चालू आहे,हा ग्रंथ बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिला या ग्रंथाला लिहिण्यासाठी,५ वर्ष १ महिना,११ दिवस बाबासाहेबांना लिहिण्यासाठी लागले अतिशय आजारी असताना सुद्धा बाबासाहेबांनी हा ग्रंथ पूर्ण केला आखरीचा श्वास असेपर्यंत लिहिणं चालू ठेवले,तोच पवित्र ग्रंथ आपल्या धम्माला दिला,बुद्ध आणि त्याचा धम्म ग्रंथ प्रत्येक घरोघरी असलाच पाहिजे,आणि या तीन महिन्याच्या वर्षवासामध्ये भोजनदान धम्मदान दिलच पाहिजे,हाच खरा बुद्धाचा मार्ग आहे,जो बाबासाहेबांना अपेक्षित होता बुद्धाचा धम्म हाच खरा जीवन मुक्तीचा मार्ग आहे,बुद्धम् शरणम् गच्छामि,धम्मम शरणम् गच्छामि,संगम शरणम् गच्छामि,नमो बुद्धाय,जय भीम,जय अशोका,,सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य,,आकाश दादा शिरसाट,,
Users Today : 11