निवडणूक ओळखपत्र ला आधार कार्ड जोडणी करून घ्यावे उपविभागीय अधिकारी यांचे आव्हान

Khozmaster
1 Min Read

खामगांव.दि.२१-(उमाका)भारत निवडणूक आयोगाकडून संपूर्ण देशभरात मतदान ओळखपत्रास आधार क्रमांक जोडणी करणे हा कार्यक्रम दिनांक ०१/०८/२०२२ पासून राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने २६ – खमगांव विधानसभा मतदारसंघा अंतर्गत खामगांव तालुक्यातील ज्या मतदारांनी अद्याप पर्यंत मतदान ओळखपत्रास आधार क्रमांक जोडणी केली नाही, त्यांनी आपला आधार क्रमाक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांचेकडे देऊन आपला आधार क्रमांक मतदार ओळखपत्रास जोडणी करण्याबाबत प्रशासनास सहकार्य करावे असे अवाहन उपविभागीय अधिकारी तथा मतदान नोंदणी अधिकारी, राजेंद्र जाधव, तसेच सहायक मतदान नोंदणी अधिकारी तथा तहसिलदार खामगांव अतुल पाटोळे यांनी केले आहे.

0 9 4 5 8 5
Users Today : 22
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *