सोयगाव प्रतिनिधी गोकुळसिंग राजपूत जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील तोंडापूर येथ तेरा दिवसानंतर आरोपीला पहूर पोलिसांनी बेड्या ठोकुन केला जेरबंद तोंडापुर येथील आदिवासी महीला सार्वजनिक शौचालयामधे शौचालय साठी गेली असताना तेथे एक नराधम लपुन बसलेला होता त्याने या गरोदर महीलेवरती जोर जबरदस्तीने अत्त्याचार केला आणि कुनाला हे कृत्य कळुनये म्हनुण त्या महीलेला जबर मारहाण करुन जिवंत मारण्याचा प्रयत्न करुन मेलेल्या अवस्थेमधे गावाच्या बाजुला झाडा झुडपांमधे फेकुन दिले होते त्या महीलेच्या कुटुंबाने त्या महीलेचा शोध घेऊन जळगाव हाॕस्पीलला घेऊन गेले असता तेथील डाँक्टरांनी खोटा रिपोर्ट दिला आणी सांगीतले या महीलेवरती जंगली रान डुकराने हल्ला केलेला आहे तुम्ही या महिलेला औरंगाबाद येथे घेऊन जा येथे या महीलेचा उपचार होनार नाही या डाॕक्टर च्या सांगण्यावरुन जळगाव पोलीस अधीक्षक डाॕक्टर प्रविण मुंडे यांनी सुध्दा हेच खळबळ जनक वक्तव्य केलं यामुळे आदिवासी संघटनांनी संताप व्यक्त केला या महीलेवरती जंगली रान डुकराने हल्ला केलेला आहे …ही महीला तेरा ते चौदा दिवस औरंगाबाद घाटी रुग्नालयमधे आय .सी. यु. रुम मधे बेशुद्ध अवस्थेमधे उपचार घेत होती तो पर्यंत पोलीसांनी या प्रकरनामधे कोनतीही चौकशी केलेली नाही चक्क तेरा दिवसांनी ही महीला शुध्दीमधे आल्यानंतर वकील आस्मा शेख आणि आदिवासी संघटनाचे प्रदेश अध्यक्ष अफसर तडवी आणी संघटनेचे पदाधीकारी यांनी घडलेला पुर्ण प्रकाराला वाच्या फोडली हा संपुर्ण प्रकार पहुर पोलीसांना सांगीतला तो पर्यंत हा आरोपी नराधम तेरा दिवस खुलेआम बाहेर मोकळा हींडत होता हा प्रकार पोलीसांच्या लक्षात येताच पहुर पोलीसांनी औरंगाबाद घाटी रुग्नालय गाठले आणि त्या पिडीत महीलेचा जवाब नोंदवुन त्या महीलेच्या सांगन्यावरुन त्या नराधमाला पहुर पोलीसांनी अटक केली या प्रकरनामधे या अत्याचार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न करना-या नराधमावरती गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल केलेले आहे
या प्रकरनामधे राजकीय दबाव असल्यामुळे हे प्रकरण दाबन्याचा प्रयत्न झालेला आहे असे अॕडव्होकेट आस्मा शेख आणि आपसर तडवी यांनी सांगीतले.