प्रतिनिधी. बार्शीटाकळी तालुक्यातील महान प्राथमिक आरोग्य केंद्राचे औषध निर्माण अधिकारी अब्दुल कद्दूस हे नुकताच विभागीय सहा अकोला जिल्हा आरोग्य प्रशासनाकडून सन्मानित झाले आहेत त्याबद्दल त्यांचे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटना च्या वतीने सत्कार करण्यात आले जिल्हा एकात्मिक आरोग्य कुटुंब कल्याण सोसायटी अकोला राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अकोला जिल्हा अंतर्गत अब्दुल कद्दूस यांना सब नेशनल सर्टिफिकेशन अंतर्गत जिल्हास्तरीय वार्षिक सर्वेक्षण एन टी इ पी कार्यक्रमा अंतर्गत सन 2021,22 मध्ये सहभाग घेऊन उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल आरोग्य उपसंचालक आरोग्य सेवा मंडळ अकोला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांचे स्वाक्षरीचे प्रमाणपत्र देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे अब्दुल कुदुस
औषध निर्माण अधिकारी यांची महान प्राथमिक आरोग्य केंद्रातील उत्कृष्ट सेवा पाहून त्यांची अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनेच्या वतीने सन्मान करण्यात आले त्यांचे शासकीय सेवांच्या माध्यमातून आरोग्यसेवा चे लाभ समाजाचे प्रत्येक घटकापर्यंत पोहोचावी यासाठी ते सतत प्रयत्नशील राहतात आरोग्य विभागाचे विभागीय व जिल्हा प्रशासनाकडून त्यांना मिळालेले सन्मान बद्दल सर्वत्र त्यांची प्रशंसा होत आहे अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघटनाचे जिल्हा कार्याध्यक्ष व खालिद बिन वलीद शिक्षण व कल्याणकारी संस्था चे उप अध्येक्ष डॉ शाहिद इक्बाल खान सरफराज खान तसेच सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे महान जिल्हा परिषद शाळेतील सहाय्यक अध्यापक नदीम खान तसलीम खान यांनी महान प्राथमिक आरोग्य केंद्रातील औषध निर्माण अधिकारी अब्दुल यांचे संस्थांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती त्यांच्या या आदर्श सेवेबद्दल अब्दुल जब्बार खलील कुरेशी शोएब अहमद अब्दुल हकीम मोहम्मद फारूक शब्बीर अहेमद अब्दुल रशीद सखाउल्लाह खान नासिरुद्दीन वैभव निंबोकार प्रकाश राठोड किशोर राठोड जमिलोद्दीन जहागीरदार वीणाताई मोहड आदिनी त्यांना शुभेच्छा दिली आहे,,,,,,