मिशन जुनी पेन्शन,,आज दिनांक २१ सप्टेंबर रोजी,वाशिम जिल्हाधिकारी कार्यालय येथे भव्य मोर्चा काढण्यात आला आहे या मोर्चामध्ये वाशिम जिल्ह्यातील सर्व कर्मचारी अधिकारी या मोर्चात सहभाग झाले होते,या महाराष्ट्र राज्यामध्ये जे पेन्शन बंद झाली ते पेन्शन सर्व कर्मचाऱ्यांना लागू करावे अशा मागणी करिता आज भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे काढण्यात आला आहे,या मोर्चामध्ये पेन्शन संघटनेमध्ये सर्व कर्मचारी सहभाग झाले होते व सम्राट अशोक सेना सुद्धा या कर्मचाऱ्यांना जाहीर पाठिंबा देत आहे या सरकारने जे पेन्शन कर्मचाऱ्यांना बंद केली ते पेन्शन लागू करावी,जो कर्मचारी स्वतःचा भान विसरून स्वतःच्या परिवाराचा त्याग करून नोकरीसाठी ड्युटी साठी रात दिवस सेवा देतात झटतात ड्युटी करतात,त्याच कर्मचाऱ्याला या सरकारने पेन्शन बंद करून कर्मचाऱ्यांचे,सेवानिवृत्त रिटायर झाल्यानंतरचा घास हिसकवून घेतला,विरुद्ध झाल्यानंतर ची पेन्शन हिसकून घेतली,या कर्मचाऱ्यांची पेन्शन बंद करून आमदार खासदारांची दुप्पट पेन्शन वाढ करत आहे जे खासदार आमदार भ्रष्टाचारी आहेत जनतेचा पैसा लुटणारे आमदार खासदार आहेत त्यांना पेन्शन लागू आहे रात दिवस ड्युटी करणारा कर्मचाऱ्यांना पेन्शन लागू नये हे या महाराष्ट्राचा दुर्दैव आहे या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील प्रत्येक कर्मचाऱ्यांनी एक होऊन या शासनाचा विरोधात रस्त्यावरचा संघर्ष केलाच पाहिजे या संघर्षाला सम्राट अशोक सेनेचा खंबीर जाहीर पाठिंबा आहे आम्ही हा लढा शेवटपर्यंत पेन्शन धारकांना देऊ त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे राहू,लवकरात लवकर जुनी पेन्शन लागू करा नाहीतर याच्यापेक्षा मोठा मोर्चा या महाराष्ट्रात निघणार आहे,हेच आम्ही इशारा देतो,एकच मिशन जुनी पेन्शन,पेन्शन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची,,आमदार खासदारांची पेन्शन बंद करा बंद करा बंद करा,असे कसे देत नाहीत घेतल्याशिवाय राहत नाही, जिंदाबाद जिंदाबाद पेन्शन धारक जिंदाबाद,मुर्दाबाद मुर्दाबाद राज्य सरकार मुर्दाबाद,,सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य,आकाश दादा शिरसाट,