मनोहर दोडके (सर) नाशिक प्रतिनिधी संजय धाडवे ) मनोहर दोडके सर सामाजिक कार्यकर्ते म्हणून ओळख आहे महिला बचत गट निर्माण केले तेरा जिल्ह्यात काम चालू आहे कापूस वात.राजगिरा लाडू.मेनबती. बनवून विकने बाजार पेठ गावाचा परिसर मध्ये विकने त्याच बरोबर यशोधन इग्लिश मिडीयम स्कूल ज्युनियर काॅलेज स्थापन केले गोर गरिब जनता साठीआर्थिक मदत रोज दोनशे लोक भेटतात व काम निस्वार्थ पणे करत आहे सतेचाळीस पुरस्कार मिळाले आहेत हेतू एकच गोर गरिब लोकाना लाभ मिळावा कोणी वंचित राहू नये म्हणून एक समाधान म्हणून काम करायच गोरगरीब लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत धडपड चालू असते सिनर यशोधन इग्लिश मिडीयम स्कूल ज्युनियर काॅलेज स्थापन केले फुकट शिक्षण देणे पोलिसांन ची मुले आर्मी मॅन ची मुले जे देश सेवा करत आहे विदर्भ .मराठवाडा बरेच काही काम निस्वार्थ पणे करत आहेत ज्या मुळे विकास होईल शिक्षण हे वाघीणीच दुध आहे शिकाल तर टिकाल या प्रमाने दोडके सर नेहमी आपले भाषनातुन बोलत आसतात दोडके सर खोज मास्टर च्या प्रतिनिधी शी बोलताना ते म्हणाले कि पुढील खुप काही योजना आहेत का आजून
गोरगरीब जनते पर्यत पोहोचले नाही खुप काम करायचे आहे विदर्भ मराठवाडा होरपळून निघत आहे सरकार माय बाप काम करत आहे पण तरी खुप कमी प्रमाणात लक्ष केंद्रित होत नाही शाशन करेल करनार पण आपले हि सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे
Users Today : 26