बुलढाणा खासदार प्रतापराव जाधव यांची महाळुंगी ता.नांदुरा येथे सत्वनपर भेट

Khozmaster
1 Min Read

नांदुरा प्रतिनिधि (शुभम ढवळे)  महाळूंगी ता.नांदुरा येथे शिवसेना उपजिल्हाप्रमुख संतोष डीवरे यांच्या मातोश्री स्व. गिताताई शंकरराव डिवरे यांचे काही दिवसा आधी दुःखत निधन झाले होते .आज खा. प्रतापराव जाधव यांनी डीवरे परिवाराची भेट घेऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले.यावेळी शिवसेना तालुका प्रमुख सुनिल जुनारे, शिवसेना शहर प्रमुख अनिल जांगळे, शिवसेना उपतालुका प्रमुख रवी इटखेडे,सुभाष गवळी,युवासेना उपजिल्हाप्रमुख नंदकिशोर खोंदले,युवासेना नांदुरा शहर प्रमुख राज सुसरे,रमेश पाटील,निना बहुरुपी,शुभम ढवळे,जितु मोरे शुभम राठी,महादेव सपकाळ संदीप पाटील,बाळू पाटील,अर्जुन तांगडे, पंडित बिचारे, महादेव कोळी व अन्य पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

 

0 8 9 4 5 7
Users Today : 23
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *