सतिश मवाळ मेहकर भाजपा तालुकाध्यक्ष एड शिव पाटील ठाकरे यांचे मार्गदर्शनात एकात्म मानववादाचे प्रणेते भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक,थोर चिंतक व विचारवंत तसेच जनसंघाचे संस्थापक सदस्य तथा माजी अध्यक्ष स्वर्गीय पंडित दीनदयाळजी उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांना भाजपा जनसेवा कार्यालय काॅटन मार्केट रोड मेहकर येथे विनम्र अभिवादन करण्यात आले! भाजपा अल्पसंख्याक आघाडी प्रदेश सचिव मंदाकिनीताई कंकाळ व भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद आण्णा लक्षकर यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी कार्यकमाच्या अध्यक्ष स्थानी भाजपा तालुकाध्यक्ष एड शिव पाटील ठाकरे शहराध्यक्ष अशोक अडेलकर होते. यावेळी आध्यात्मिक आघाडी जिल्हाध्यक्ष
ठोकळ महाराज रामेश्वर विश्वनाथ साकळकर,
पवन खाडे , चंदन अडेलकर, सुभाष उत्तमराव नरवाडे ,पत्रकार तरुण भारत, राजेश नवले,
पंढरीनाथ देवकर, बबन कप्टे
नितीन सुखदेव मोठे, शेषराव रामभाऊ तोलेर (बेळगाव),
प्रदिप इलग, सौ. चित्रलेखा पुरी
कुरेशी, ह.भ.प. किरण महाराज शिंदे, परशुराम प्रल्हाद ठाकरे,कल्याण, राजू भिसे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.