आडस ता.छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे चक्काजाम_आंदोलन आज संपन्न झाले

Khozmaster
0 Min Read

चक्काजाम_आंदोलन आज संपन्न झाले स्वाभिमानी शेतकरी संघटना केज व महाराष्ट्र नवनिर्माण सेना केज यांच्या वतीने स्वाभिमानी चे जिल्हाध्यक्ष कुलदीप करपे यांच्या केज ,धारूर तालुक्यातील सर्वच महसूल मंडळात पिकविमा नुकसान भरपाई तसेच सोयाबीन वर पडलेल्या पिवळ्या mojyak रोगामुळे झालेल्या नुकसान भरपाई अनुदान मागणीसाठी आज धारूर-अंबाजोगाई मार्गावर आडस येथे चक्काजाम_आंदोलन करण्यात आले

आडस पंचक्रोशीतील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते.

शेतकरी_एकजूट_जिंदाबाद

अग्रीम

mojyakरोगामुळे

शेतकरी_उसळणार

मनसे_केज

स्वाभिमानी_केज

0 9 4 5 8 6
Users Today : 0
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *