
प्रतिनिधी विशाल गवई अकोट
वणी वारुळा मुंडगाव तेल्हारा या खराब रस्त्याच्या दुरुस्तीसाठी दि २९ सप्टेंबर गुरुवार रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
तरी इच्छुक रक्तदात्यांनी श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव येथे येवुन रक्त दान करावे असे आवाहन श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव च्या वतीने करण्यात आले आहे.
या वेळी रक्तदात्यांना केंद्र शासना तर्फे प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
शिबीराचे आयोजक श्री गजानन महाराज पादुका संस्थान मुंडगाव.श्री सोपिनाथ महाराज संस्थान, मुंडगाव.संतनगरी आपत्कालीन पथक मुंडगाव .श्री श्रीकृष्ण अवलीया संस्थान, मुंडगाव.बालगोपाल गणेशोत्सव मंडळ व युवक गणेशोत्सव मंडळ लाल गोटा.निलकमल गणेशोत्सव मंडळ, मुंडगावटायगर ग्रुप बहीरमपूरी, मुंडगाव
न्यू चैतन्य गणेशोत्सव मंडळ
प्रहार जनशक्ति पक्ष, मुंडगाव
त्रिमूर्ती प्रतिष्ठान, मुंडगाव
व समस्त गावकरी मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे तरी इच्छुकांनी रक्तदान शिबिरामध्ये आपला सहभाग नोंदवावा….
Users Today : 51