बोरगाव येथे वाचनालयाचे निकृष्ट दर्जाचे बांधकाम नागरिकांनी केली चौकशी करण्याची मागणी .

Khozmaster
1 Min Read

मुर्तीजापुर तालुका प्रतिनिधी मो रिज़वान सिद्दीक़ी  जिल्हा परिषद अंतर्गत बोरगाव मंजू येथे वाचनालयाचे निकष दर्देचे बांधकाम संदर्भात नागरिकांनी चौकशी करण्याची मागणी रेटून धरली आहे विकासाच्या दृष्टिकोनातून बोरगाव मंजू येथे नागरिकांच्या सोयीसुविधा व विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी वाचनालय निर्माण होत आहे परंतु संबंधित ठेकेदारांनी यासंदर्भात कोणत्या प्रकारांचे साहित्य वापरावे हे जाणीव नसल्याची खंत नागरिकाकडून व्यक्त केली जात आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या माध्यमातून वाचन प्रेरणा मिळेल म्हणून या उद्देशाने जिल्हा परिषद अंतर्गत वाचनालय निर्माण होत आहे परंतु या ठिकाणी वापरल्या जाणारे साहित्य निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे अनेक नागरिकांनी या वाचनालय बद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे यासंदर्भात त्वरित चौकशी व्हावी याकरिता जिल्हाधिकारी रिमा अरोरा यांची भेट घेऊन निवेदन सादर करण्यात येणार आहे जिल्हा परिषद अंतर्गत मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या वाचनालयाची संपूर्ण चौकशी करून संबंधित ठेकेदाराकडून प्रत्येक वस्तूचा अहवाल घेण्यात यावे अशी मागणी नागरिकाकडून करण्यात येत आहे

 

0 9 4 7 1 3
Users Today : 2
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *