आरोग्य उपविभागीय कार्यालय अकोला येथे बेमुदत आमरण उपोषण चालू आहे,

Khozmaster
4 Min Read

अकोला,आरोग्य उपविभागीय कार्यालय अकोला येथे बेमुदत आमरण उपोषण चालू आहे,दोन दिवसावर प्रजासत्ताक दिवस आहे लोकशाही 26 जानेवारी पासून मजबूत झाली सविधान लागू झाले, देशातील नागरिकांना अधिकार संविधानाने लागू केले परंतु आज 75 वर्षाच्या वर होऊन गेलेला काळ सुद्धा विसरता येणार नाही आजही आंदोलन उपोषण करण्याची परिस्थिती निर्माण झालेली आहे प्रजासत्ताक दिनाला आंदोलन किंवा आमरण उपोषणाला बसता येत नाही याचातरी,या प्रशासनाने भान ठेवावे हा मनमानी कारभार बंद करावे लोकशाहीला हा कलंक आहे या गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांचा आम्ही जाहीर निषेध करतो,आणि या बेमुदत आमरण उपोषणाला सम्राट अशोक सेना कडून जाहीर पाठिंब यांच्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आंदोलन करण्याचा सुद्धा इशारा मी देतो,विषय शासनाच्या प्रसाविका प्रशिक्षण,परीक्षेच्या, निवड प्रक्रियेतून,पत्नीस हेतुपुरस्सर अपात्र केल्याच्या निषेधार्थ सरनाईक यांचा आज पासून आमरण उपोषणा,अकोला आपल्या पत्नीस शासनाचे सर्व निकष पूर्ण केल्यानंतरही अमरावती येथील सामान्य परिचर्या प्रसाविक प्रशिक्षण परीक्षेत केवळ शाळेची बहिशाल विद्यार्थी म्हणून निवड समितेने अपात्र केले.या संदर्भात आरोग्य विभाग व निवड समिती पूर्ण स्पष्टीकरण न देऊ शकल्यामुळे बाईक स्टेटस मुळे निवड समितीच्या विरोधात पती आजपासून आरोग्य उपसंचालक कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण, विनय बापूराव सरनाईक यांची पत्नी निशा विनायक सरनाईक, लग्नाआधीच नाव कु. निशा संजय माकोडे यांनी सामान्य परिचर्या व प्रसाविक प्रशिक्षण जी एन एम अमरावती येथील प्रवेश करिता दि.२४ डिसेंबर २०२२, रोजी आर्थिक दुर्बल घटक या प्रवर्गातून अर्ज सादर केला होता. या संदर्भात त्यांना मुलाखती साठी अमरावती येथे बोलवण्यात आले होते. मुलाखतकरिता संबंधित कार्यालयात हजर झाले असता शाळेची बहीशाल विद्यार्थ्यांनी म्हणून आपल्या पत्नीस प्रस्तुत प्रक्रियेतून अपात्र केले असल्याचा आरोप सरनाईक यांनी केला. या संदर्भात आपण जिल्हा शल्यचिकित्सक अमरावती यांची भेट घेतली असता त्यांनी सुद्धा तोंडीच सांगून कुठल्याही प्रकारचा लेखी खुलासा देण्यास नाकार दिला. तसेच त्यांनी उलट आपणास थेट परीक्षा योजनेतून १२ वा वर्ग पास असलेल्यांना (१७ नं. फॉर्म भरून ), प्रवेश देता येतो याबाबतीतच काही शासनाचा आदेश असल्यास दाखवावा असेही म्हटले. वास्तविक आपली पत्नी ही शासनाच्या सर्व निकषात पात्र असतांना व ती अकोला येथील स्त्रियांचे जिल्हा रुग्णालयाच्या शासकीय प्रशिक्षण केंद्रामध्ये दोन वर्ष परिचारिका सहाय्यकारी प्रसाविक एएनएम चे प्रशिक्षण घेत आहे.तेच दस्ताऐवज तिने सामान्य परिचर्या व प्रसाविका प्रशिक्षण जी एन एम करिता सुद्धा प्रवेश मिळवण्यासाठी हेच दस्ताऐवज दाखल केलेले आहेत.तरी सुद्धा तिला वरील प्रवेशाकरीता कुठलेही सबळ कारण न देता व लेखी खुलासा न करता अपात्र करून प्रवेशापासून वंचित केले आहे. आपण त्यांना सदर अपात्र केल्यासंबंधी लेखी पत्राची मागण्या केल्या असता त्यांनी असे पत्र देण्यास असमर्थ असल्याचे सांगितले.तसेच कुठल्या नियम व निकषान्वये पत्नीस अपात्र करण्यात आले याबाबत सुद्धा त्यांनी खुलासा अथवा माहिती दिली नाही. व कुठल्याही प्रकारे लेखी देण्यास नकार दिला. तसेच प्राचार्य मॅडम यांनी जिल्हा शल्य चिकित्सक अमरावती यांनी निर्देश दिले तरच आपणास लेखी खुलासा देईल असे सांगितले. यामुळे मानसिक खच्चीकरण झाले आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे कोणत्याही विद्यालयाचा कोणताही बहिशाल विद्यार्थी हा पारंपारिक शिक्षणा एवढाच समान असताना आपल्या पत्नीस केवळ हेतूपुरस्पर अपात्र केले असून या प्रवेश प्रक्रियेची चौकशी करून निवड समिती मधील दोषी अधिकाऱ्यावर कार्यवाहीची मागणी सोमवार दिनांक 23 जानेवारी पासुन ते लेडी हार्डिंग परिसरातील आरोग्य उपसंचालक कार्यालया समोर आमरण उपोषण करीत आहेत,बेमुदत उपोषणाला सम्राट अशोक सेनेचा जाहीर पाठिंबा,लवकरात लवकर हे मागण्या पूर्ण झाल्या पाहिजेत अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा आम्ही देतो, सम्राट अशोक सेना महाराष्ट्र राज्य, आकाश दादा शिरसाट,

 

0 9 4 7 1 3
Users Today : 2
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *