तालुका प्रतिनिधी दत्ता हांडे आचार्य किशोरजी व्यासकोषाध्यक्ष – श्रीराम जन्म भूमी न्यास, श्रीक्षेत्र अयोध्या यांनी आज श्रीसंत नरहरिनाथ महाराज संस्थान येथे भेट देऊन दर्शन व वैदिक व वारकरी विद्यार्थ्यांना आशिर्वचन दिले.यावेळी देऊळाव राजातील अनेक भाविक उपस्थित होत आज संत नरहरी नाथ महाराज देवस्थान देऊळगाव राजा येथे महाराजांनी दिली भेट त्यावेळी मठाचे ह भ प मोहन महाराज पैठणकर ह भ प उदबोध महाराज पैठणकर तसेच डॉक्टर सुनील कायंदे गोपाल भाऊ व्यास विजुभाऊ उपाध्य मनीष शेठ काबरा मापारी मामा भरत तळेकर सर्व विद्यार्थी वर्ग उपस्थित होते