माता. रमाई आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी स्वप्नील गणगणे

मर्तीजापुर येथील स्टेशन विभाग डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची पत्नी रमाई आंबेडकर यांची 7 फेब्रुवारी रोजी जयंती साजरी करण्यात आली तर मान्यवरांनी माता रमाई आंबेडकर यांना अभिवादन केले रमाई आंबेडकर यांचा जन्म 7 फेब्रुवारी एका निम्नवर्गीय दलित कुटुंबात झाला

पुढे यांचा विवाह डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी झाला यांना रमाई किंवा आई रमा म्हणून ओळखल्या जाते तरीही आज 7 फेब्रुवारी रोजी यांच्या जयंतीनिमित्त

माता . रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण भाऊसाहेब खांडेकर भैय्यासाहेब तायडे बंटी अप्पा पिंपळे रोहित सोळंके दीपक खंडारे यांच्या हस्ते करण्यात आले

सर्व मान्यवरांनाकडून अभिवादन करण्यात आले यावेळी भाऊसाहेब खांडेकर भैय्यासाहेब तायडे दीपक खंडारे रोहित सोळंके डोंगरे सर बंटी आप्पा पिंपळे गजानन वर्गट रवी गोंड इंगोले सर इतर मान्यवर उपस्थित होते

 

0 9 4 5 5 0
Users Today : 15
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *