सु.ब.मोहता विद्यालय (वडनेर भोलजी) चे NMMS परिक्षा 2022-23 मध्ये घवघवीत यश

Khozmaster
1 Min Read

सु.ब.मोहता विद्यालय (वडनेर भोलजी) चे NMMS परिक्षा 2022-23 मध्ये घवघवीत यश

श्रीकांत हिवाळे
वडणेर प्रतिनिधी :- दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा NMMS (इयत्ता 8 वी) परिक्षेत विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे .यावर्षी ही परिक्षा एकूण 25 विद्यार्थांनी दिली होती त्यापैकी 11 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून प्रथम क्रमांक गौरव संतोष पांडे =(109 गुण) या विद्यार्थ्याचा आला आहे.
सोबत सोपान निवृत्ती काळे,वेदीका गजानन करंकार,शारदा गोविंदा वाघ,भक्ति कैलास वाघ ,आर्यन विनोद चौधरी,सेजल रविंद्र दांडगे, अनुज मनोहर पाटील, प्रथमेश श्याम आमले,गौरव समाधान बोराडे, प्रतिक गणेश निखाडे असे एकूण 11 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. सर्व विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापक सुधाकर.ना.नवलकर सर,पर्यवेक्षक प्रकाश.ना.सपकाळ सर, जेष्ठ शिक्षक अनंतराव.म.लांडे सर, इयत्ता आठवीचे वर्गशिक्षक ऊमेश दि.टप . मनिष .ज.काटे सर ,श्याम.रा.थुबोकार सर यांनी अभिनंदन आणि कौतुक केले.

0 9 4 7 5 9
Users Today : 48
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *