प्रतिनिधी रामेश्वर वाढी
पातूर शहरातील तरुण पिढीला छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या बलिदान दिनाचे महत्त्व कळावे म्हणून धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त श्री सिदाजी वेटाळ येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

यावेळी धारकरी विजय राऊत, सुहास देवकर,मंगेश गाडगे,विलास देवकर,अंबादास देवकर,विठ्ठल डिके,गोपाल तायडे, किरण कुमार निमंकडे, वस्ताद चंदू वानखडे,अजय पाटील,महेश बोचरे, ऋषिकेश दातीर,कार्तिक डिके,रोशन वानखडे,प्रफुल तायडे,ओम निमकंडे, सतीश वानखडे ,श्रेयस राखोंडे,शिवा निमकंडे,अविनाश बायस,आदी शिवभक्त उपस्थित होते.
Users Today : 47