शिलाऀ ग्रामपंचायत मधिल भ्रष्टाचाराचे आरोप करत ग्रामपंचायत सदस्य सोमवार पासून उपोषणाला अनेक मुद्द्यासह बसणार उपोषणाला

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी

शिर्ला ग्रामपंचायत गेली पाच  वर्षांपासून चाललेल्या कारभाराचा कोणी वाली नसल्याचे आरोप करत शिरला ग्रामपंचायत सदस्य सागर कढोणे यांनी पंचायत समिती गट विकास अधिकारी यांच्या कडे सरपंच व सचिव यांच्या नावाने लेखी तक्रार दिली परंतु अद्याप पर्यंत कुठलीही कारवाई न झाल्याने ग्रामपंचायत सदस्य सागर कढोने यांनी आमरण उपोषणाचा इशारा पत्र दिले आहे व सोमवार दिनांक 13 या तारखेला उपोषणाची सुरुवात होण्याची माहिती सागर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे.

0 9 4 6 9 7
Users Today : 47
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *