कारंजा-पो
स्टे कारंजा शहर येथे दि. 13/03/2023 रोजी फिर्यादी प्रविणकुमार खुशालचंद गुप्ता व्यवसाय असिस्टेंन्ट मॅनेजर (डार्ट कंपनी (कुरिअर सेवा) रा. काटोल रोड नागपुर यांनी पोस्टे येवुण तक्रार ब्ल्यु दिली की, त्याचे कारंजा येथील ब्ल्यु डार्ट कंपनी (कुरिअर सेवा) चे कारंजा येथील मॅनेजर शुभम सुभाष कांबळे रा. मुर्तीजापुर यांनी फिर्यादी यांना फोन करुण माहीती दिली की, ऑफीस मधुन कोनीतरी अज्ञात चोरट्याने दि. 11/03/2023 चे रात्री दरम्याण ऑफीस शटर चे कुलुप कापुण आत प्रवेश करुन ऑफीस मधील एकुण 13 पार्सल 32,394/- रु चे तसेच ऑफीस चा जुना वापरता डेल कंपनीता लॅप टॉप कीं. 40,000/- रु व लोखंडी अलमारीचा मागील पत्रा कापुन नगदी 2,48,753/- रु असा एकुण 3,21,147/- रु चा माल कोनीतरी अज्ञात चोरट्याने चोरुन नेला आहे. अशा रिपोर्ट वरुण गुन्हा दाखल करण्यात आला होता.. सदर
तपासा दरम्यान सदर कुरिअर सेवा ऑफीस मधील कर्मचारी यांचेवर संशय आल्याने त्यांना विश्वासात घेवुव त्यांचे वेगवेगळे जबाब नोंदविले असता सदर कुरिअर ऑफीस मधील मॅनेजर शुभम सुभाष कांबळे रा. मुर्तीजापुर याने त्याचा मुर्तीजापुर येथील मित्र ऋषिकेश शंकरराव हीवराळे याचे मदतीने सदरची चोरी केल्याचे कबुली दिल्यावरुन त्यांना अटक करुण त्यांचे ताब्यातून नगदी 1,70,000/-,13 पार्सल पैकी 02 पार्सल कीं. 2700/-, तसेच लोखंडी अलमारी कापण्याकरिता वापरलेली ग्राईंडर मशीन कीं.2000/- असा एकुण 1,74,700/- रु चा माल हस्तगत करण्यात आला असुण गुन्हयात चोरी गेलेला इतर मुद्देमाल हस्तगत करण्यात येते..
सदरची कार्यावाही ही मा. पोलीस निरिक्षक श्री आधारसिंग सोनोने साहेब पोस्टे कारंजा शहर यांचो मार्गदर्शनात पोउपनि बि.सी. रेघीवाले, नापोका उमेशकुमार बिबेकर,पोका अमित भगत , नितीन पाटील ,,गजानन शिंदे चापोहेका बाळु ढगे यांनी केली असुण पुढील तपास पोउपनि बि.सी. रेघीवाले करीत आहेत.
Users Today : 25