वासुदेवच्या कलेतून केला स्वच्छतेचा व जल जागृतीचा जागर

Khozmaster
1 Min Read

वाशिम ; श्री.रामराव समाजकार्य महाविद्यालय यांचा राष्ट्रीय सेवा योजनेचा श्रमसंस्कार शिबिर झांमरे येथे १२ मार्च ते मार्च १९ या कालावधीमध्ये राबविल्या जात आहे.यामध्ये आजच्या सहाव्या दिवसांमध्ये गावामधून सकाळी ग्राम फेरीचे आयोजन करण्यात आले होते.यामध्ये.युवा सामाजिक कार्यकर्ते युवा कलाकार प्रदीप पट्टेबहादूर यांनी वासुदेवाचे भूमिका साकारून.स्वच्छता ,पर्यावरण, संवर्धन,ग्राम स्वच्छतेचा, जल संरक्षण अश्या वेगवेगळ्या विषयांवर आपल्या कलेतून जागर केला.यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्राध्यापिका डॉ. भारती देशमुख मॅडम व सहाय्यक कार्यक्रम अधिकारी विजय वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येत आहे.

 

0 9 3 7 1 9
Users Today : 25
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *