रितेश टीलावत तेल्हारा प्रतिनिधी
बुलढाणा अर्बन परिवाराचे सर्वेसर्वा आदरणीय राधेश्यामजी चांडक उर्फ भाईजी यांनी शाखा हिवरखेड ला सदिच्छा भेट दिली. यावेळी शाखा हिवरखेड येथील अल्पबचत प्रतिनिधी जितेश कारिया यांनी भाईजींचे तसेच पालक संचालक किशोरजी केला, अनंताभाऊ देशपांडे यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले
.याप्रसंगी शाखा व्यवस्थापक रामदास भालेराव, सहाय्यक शाखा व्यवस्थापक रविकांत पालखडे, कर्मचारी विकास जाणे, नितीन बावणे, यशवंत खारोडे, अरुण सेंगर,नरेश जयस्वाल, विनोद तळोकार, अल्पबचत प्रतिनिधी जितेश कारिया , विनोद अग्रवाल दीपक राऊत आदींची उपस्थिती होती.
Users Today : 23