प्रतिनिधी रामेश्वर वाढी
पातूर येथील ग्रामदैवत संत श्री सिदाजी महाराज यांच्या यात्रा महोत्सव सप्ताहाची सुरुवात झाली 135 वर्षांची परंपरा कायम ठेवत

पातूर शहरातील युवा शेतकरी, तसेच संत सिदाजी महाराज पंचमंडळ व गावकऱ्यांसह व्यायाम शाळेचे युवकानच्या उपस्थितीत सर्वपक्षीय राजकीय नेत्यांचा सहभाग असलेली गुढी 50फुट उंच उभारून भक्तिमय वातावरणात उपस्थित भाविक तंल्लीन होतात तर महिला कीर्तनकार यांचा दहा दिवस मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थित कीर्तनाचे धडे गिरवत पहिल्या दिवशी बालिका कीर्तनकार ह भ प जयश्रीताई इंगळे , रा , गायगाव रेल्वे यांचा कीर्तनाचा प्रभावीपणे किर्तन संत सिदाजी महाराज यात्रा महोत्सवानिमित्त प्रारंभ झाला तर आज दुसऱ्या दिवशी ह भ प सुषमा ताई संभारे , रा बेलांर यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे , अशाप्रकारे संत सिदाजी महाराज यात्रा पंचमंडळांनी महिला कीर्तनकारांचे दहा दिवस मोठ्या प्रमाणात मृदंग व मधुर सुरांच्या अभंगांनी यात्रा महोत्सवाचे महत्त्व वाढवले आहे.
Users Today : 44