तांदली येथे फटाक्या च्या कारखान्याला आग 1 ठार 1 गंभीर तर 5 जण किरकोळ जखमी

Khozmaster
1 Min Read

प्रतिनिधी रामेश्वर वाढी 

पातूर :तालुक्यातील ग्राम तांदळी येथील फटाक्या च्या कारखान्याला आग लागल्या चि घटना आज दिनांक 28 मार्च च्या सकाळी घडली या आगीत एक इसम जागीच ठार झाला असून एक गंभीर जखमी असून पाच जण किरकोळ जखमी झाले याबाबत सविस्तर वृत्त असे कि तांदळी येथे फटाक्या चा कारखान्यात काम करत असतांना अचानक स्फ़ोट झाला या स्फ़ोटात शेख रज्जाक शेख गुलाब वय 58 रा. अकोट फैल अकोला हा जाग्यावरच ठार झाला असून दादाराव नवघरे वय 65 रा. तांदळी नवीन कुमार वय 28 रा. बिहार हे गंभीर जखमी झाले असून धम्मपाल सीताराम खंडेराव वय 36, सुरेश नामदेव दामोदर 53, रुपेश शालिग्राम डाबेराव वय 35, मंगेश भिमराव खंडेराव वय 32 रिना रुपेश खंडेराव वय 30हे किरकोळ जखमी झाले असून या स्फ़ोटात 20 ते 25 लाख रुपया चे नुकसान झाले असून घटनेची माहिती मिळताच पातूर चि रुग्णवाहीका चे डॉ. फैजान जगीरदार चालक धीरज बंड तहसील कार्यालय चे नायब तहसीलदार विजय खेडकर, पाली तलाठी चालक मुजहीद खा तर पातूर पोलीस स्टेशनं चे ठाणेदार हरीश गवळी सहा. ठाणेदार गजानन पोटे यांच्या सह पोलीस कर्मचाऱ्यांनि भेट दिली असून पुढील तपास करीत आहे

0 9 4 6 9 4
Users Today : 44
Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *